B.Sc (Agri), M.B.A (Agri) अशा शैक्षणिक पार्श्वभूमीसह नम्रता ताईंनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे.
चोपड्यातील महिलांचे प्रश्न, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, आणि युवकांच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
आदरणीय माजी आमदार सौ. लताताई आणि विद्यमान आमदार प्रा. श्री. अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांच्या प्रेरणेने
त्या नगरपरिषदेत एक प्रामाणिक, कार्यक्षम आणि नागरिकप्रिय नेतृत्व म्हणून उभ्या आहेत.